भारतीय जनता पक्षाने “महाविजय २०२४ संकल्प” असा दिलेला नारा कार्यकर्त्यांच्या बळावर सार्थ ठरवला व न भूतो न भविष्यति असा विजय मिळवुन देत विधानसभेवर एकहाती सत्ता मिळवून दिली.हा विजय अहोरात्र झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर घरगुती कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी भाजप कार्यालयात संवाद साधला. लोकसभेत विरोधकांनी कांदा […]
Author: editor
स्फेरुल फाउंडेशनच्या [Spherule Foundation] कौशल्य विकास प्रकल्पाला “सर्वोत्तम कौशल्य विकास उपक्रम” पुरस्कार
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2024: स्फेरुल फाउंडेशन आणि SMS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR भागीदारीत राबविण्यात आलेल्या कौशल्य आणि उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पाला 2024 च्या इंडियन CSR पुरस्कारांतर्गत “सर्वोत्तम कौशल्य विकास उपक्रम” हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विवांता हॉटेल, नवी दिल्ली येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले […]
आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना भाजपात स्थान नको-निष्ठावंतांची मागणी
कोणत्याही परिस्थितीत बंडखोर आणि भाजप पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलेल्यांना पुन्हा भाजपात घेऊ नये अशी प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी यांची भुमिका आहे.केवळ स्वतःच्या निवडणुकीपुरते पक्षाचे कमळ चिन्ह घ्यायचे,निवडून यायचे,पक्षाला वेठीस धरून लाभांचे पदे उपभोगायचे व नंतर निवडणुकीत बंडखोरी करायची,पक्षाच्या विरोधात जाऊन समोरच्या उमेदवाराला मदत करायची,रसद पुरवायची व समोरचा उमेदवार किंवा स्वतः पराभुत झाले की […]
राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी लाभो : विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे
वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते […]
मतदान करण्यासाठी कटिबद्ध होत इतरांना प्रेरणा द्या – पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल
नागपुरकरांनी स्वीप अंतर्गत वोटथॉन दौडमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचा निश्चय केला आहे त्याचे रुपांतर आता शेजारच्यांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात व्हावे. प्रत्येक मतदारांमध्ये हा विश्वास देण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. या ठिकाणी आपण मतदान करण्याची शपथ घेतली आहे. आता इतरांनी मतदान करावे अशी प्रत्येकांने प्रेरणा द्यावी, असे […]
मतदानाची [Election 2024]टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे
परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची [Election 2024] संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी […]
सोयाबीनला किमान ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव मिळणार ?
मुंबई, दि. ८ – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री यांच्या सोयाबीन पाठपुराव्याला यश केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत […]
राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ६ : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले […]
‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना
मुंबई, दि. ७ : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे” अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. […]