१५ लाखा पर्यनत ची कामे ग्रामपचायतीला घेता येणार नाही ह्या बाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून योग्य तो न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय सरपंच यांच्या हक्कासाठी, आज महाड तालूक्याचे कार्यसम्राट आमदार, पक्ष प्रतोद शिवसेना विधीमंडळ, शिवसेना उपनेते, ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना त्यांचे महाड येथील […]
Author: Sheetal Ugale
बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) -प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) नुसार अभ्यासक्रम व श्रेयांकपद्धती आराखडा यातील महत्त्वपूर्ण बाबीवर टाकलेला प्रकाश आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आगामी काळात भारताला ज्ञानाची महासत्ता बनवणे,विविध क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावेत,तसेच कौशल्य निगडित व रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार व्हावेत,तसेच भावी पिढीचा त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमतांचा व नैतिक मूल्यांचा जास्तीत […]
Coconut Water Benefits : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ‘हे’ फायदे
Coconut Water Benefits : आपल्या आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे. नारळ पाण्याला ‘अमृतपेय’ असे ही म्हटले जाते. वयोवृद्धांपासून ते लहानांपर्यंत सर्वांनाच नारळ पाणी प्यायला आवडते. नारळ पाणी आपल्या शरीराला आराम देण्यासोबतच ऊर्जा मिळवून देण्याचे काम करते. त्यासोबतच आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी लाभदायी आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशिअम आणि पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते. यासोबतच, […]
Devgiri Short Film Fest : ‘देशकरी’ तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पार पडला. या फेस्टिवलसाठी १०९ शॉर्टफिल्म आल्या, त्यातील विशेष ६२ शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत. (shetkari is best film of third Devagiri short film festival jalgaon news) […]
Akola: संतापजनक! शासकीय रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना हीन वागणूक, ८० वर्षीय आजीला स्ट्रेचरखाली ठेवलं अन्..
Akola Government Hospital: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात सोमवार, ता. २९ जानेवारी अतिशय निंदनीय प्रकार घडला. एका ८० वर्षांच्या आजीला स्ट्रेचरवरून खाली टाकून दोन महिला कर्मचाऱ्यांनी पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली व वृद्ध रुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जाताना कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सर्वोपचार रुग्णालयात जेथे सकाळच्या सत्रात ओपीडी होते, तेथे पायऱ्यांच्या खाली […]
Telecom Data Leak : तब्बल 7.5 कोटी भारतीयांचा डेटा लीक, टेलिकॉम मंत्रालयाचं मोबाईल कंपन्यांना सिक्युरिटी ऑडिटचं आवाहन
750 Million Indian users Data Leaked : देशातील तब्बल 7.5 कोटी मोबाईल यूजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिली आहे. यामुळे भारताच्या टेलिकॉम विभागाने सर्व मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर्सना सिक्युरिटी ऑडिट करण्याचं आवाहन केलं आहे. टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. क्लाऊडसेक (CloudSEK) नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने असा दावा केला आहे, की हॅकर्स 1.8 […]
Health Care News : आहारात बदल करून कर्करोगाचा धोका कमी करता येतो का? जाणून घ्या
कर्करोग ही जागतिक स्तरावर वेगाने वाढणारी गंभीर आणि जीवघेणी आरोग्य समस्या आहे. विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, अगदी लहान मुलेही त्याचा बळी ठरत आहेत. आनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटकांव्यतिरिक्त, जीवनशैली आणि आहारातील व्यत्यय देखील या रोगाचा धोका वाढवतात. जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या […]
Indian Navy Rescues: भारतीय नौदलाने 19 पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं, हाणून पाडला चाचेगिरीचा प्रयत्न
नवी दिल्ली- भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलं आहे. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला असून जहाजावर असलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं आहे. गेल्या ३६ तासातील भारतीय नौदलाचे हे दुसरे यशस्वी […]
ChatGPT Data Collection : इशारा देऊनही ‘चॅटजीपीटी’ चोरतंय यूजर्सचा डेटा! इटलीची ओपन एआय अन् मायक्रोसॉफ्टला नोटीस
Italy Data Protection Authority Notice to Open AI : इटलीच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने ओपन एआय कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कंपनीने बनवलेला चॅटजीपीटी (ChatGPT) हा चॅटबॉट चुकीच्या पद्धतीने यूजर्सचा डेटा गोळा करत आहे. यामुळे देशाच्या गोपनीयता कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं या संस्थेने म्हटलं आहे. इटलीची डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ‘दि गारांटे’ (the Garante) नावाने ओळखली जाते. […]
Solapur Crime News: मुलगा अभ्यास करत नाही, खोड्या काढतो, मोबाईल मागतो म्हणून बापानेच मुलाला संपवलं
सोलापूर– तुळजापूर रोडवर १३ जानेवारीला १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पित्यानेच आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं होतं. वडिलांनी मुलाच्या शितपेयामध्ये विषारी पावडर टाकून त्याला संपवलं होतं. पित्याला अटक देखील करण्यात आली होती. बापानेच आपल्या पोटच्या मुलाला का संपवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुलगा अभ्यास […]