Full Name: Aishwarya Khambekar City: Nashik Decoration Theme: निसर्गाच्या सानिध्यात जगातील सर्वात लहान सूक्ष्म गणपती बाप्पाची नाशिक मध्ये विराजमान सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या यांनी देखाव्यातून दिला पर्यावरण पूरक संदेश! गेली पाच वर्ष आपल्या घरी येणारा गणपती बाप्पा याची आरास इको फ्रेंडली व पर्यावरण पूरक असावी अशी इच्छा होती सोबतच नाशिकच्या जनतेला जगातील सर्वात सूक्ष्म गणपती बाप्पाचे […]
Full Name: Nilesh Gajanan Lakhan City: Mumbai Decoration Theme: Eco-friendly आषाढी एकादशी ला विठ्ठलाच्या दर्शनासाठी 21 दिवसाचा खडतर प्रवास करत वारकरी श्रद्धेने विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात देवाकडे त्यांचा काहीच मागणं नसतं फक्त पांडुरंगा च दर्शनाची आस लागलेली असते ते आम्ही सजावटी द्वारे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे Share on Facebook Tweet Follow us Save Post Views: […]