Full Name: Abhijeet Vasant Thakur
City: Raigad
Decoration Theme: आम्ही तयार केलेला हा देखावा सध्या देशात घडत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचार या वर आधारित आहे स्त्रीयांनी आजच्या काळात कसे स्वसंरक्षण करावे आणि सक्षम व्हावे आणि वेळ आली तर देवीचे सात्विक नाही तर तामसिक रूप धारण करावे यासाठी एक समाजाला संदेश व दिशा देण्याचे काम आपण यामधून केले आहे,यासाठी आपण जे देवीचे मुखवटे पूर्णतः शाडो च्या मातीचा उपयोग करून केले आहेत तसेच निर्सगाला कोणतीही हानी न होण्यासाठी या मध्ये आम्ही कागद,उपयोगात नसलेले पुठ्ठे ,सुखलेल्या लाकडाच्या काठ्या,वापरात नसलेले कपडे या पासून हा देखावा केला आहे निसर्गामध्ये 100 टक्के विघटन होणाऱ्या या आपल्या देखावा भक्तांच्या खूप मनाला भावाला आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला,लहान मुलींना चांगल्या वाईट माणसांची समज आपण या मधून दाखवली आहे-
श्री.अभिजीत वसंत ठाकूर(मुरुड- जंजिरा)
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा