बाप्पा माझा लाडका

Abhishek ravindra chitnis,

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Abhishek ravindra chitnis

City:

Decoration Theme: विषय – अहो आम्हाला जगू द्या . !!! संदर्भ – घाटकोपर येथे वादळी पावसामुळे बेकायदेशीर हर्डिंग्स कोसळून जीवित हानी झाली . सामान्य माणसाचे बळी गेले अनेक वाहनाचे नुकसान झाले . मुंबई चा शांघाय करताकरता सामान्यांच्या हितापेक्षा आधुनिकतेच्या वृथा हव्यासापाई सामान्यांचा बळी घेणा-यांनो…आम्हाला सोयी द्या..सुरक्षित जगणं द्या..घ्यायला मोकळा श्वास द्या… मृत्यू नको ! साहित्य – पुठ्ठा , रिकामी केक चे खोके , कागद , आईस्क्रीम स्टिक्स , वृत्तपत्र . नैसर्गिक रंग , इत्यादी . सजावट – श्री . रविंद्र शंकर चिटणीस , अभिषेक चिटणीस प्रकाश योजना – कौस्तुभ प्रदीप कदम ध्वनिमुद्रण – s4 स्टुडिओ लोअर परळ निवेदन – श्री . उमेश सावंत . संगीत – महेंद्र मांजरेकर संपूर्ण सजावट – इको फ्रेंडली मूर्ती माध्यम – शाडू माती ( पर्यावरण पूरक ) चलचित्र देखावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *