Full Name: Aishwarya Dasharath Asole.
City: Nashik
Decoration Theme: वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकरकडे पाहिले जाते . मला वारली चित्रकला खूप आवडते म्हणून मी यावर्षी कही नवीन प्रयत्न करून बघितला.
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा