Full Name: Anuj Anil Deore
City: Nashik
Decoration Theme: माझे नाव अनुज देवरे आहे माझे वय १३ वर्ष आहे मी पियुपी ची मूर्ती नाही तर मे स्वतः घरी शाडूमाती पासून बनवलेली आहे मी कुठल्याही प्रकारचे साहित्य बाहेरून वापरले नाही स्वतः घरी तयार केल आहे व तसेच यातून समजते की अजून पण जून्या पद्धतीच्या घराची आठवण आहे म्हणून बनवलेलं घर आहे तसेच भिंत म्हणून आम्ही कपड्याला गेरू चा वापर करून केलेलं डेकोरेशन आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा