बाप्पा माझा लाडका

Dr Mohini Kulkarni, Pune

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Dr Mohini Kulkarni

City: Pune

Decoration Theme: *Category – Gauri decoration* संसाराच्या भवसागरातून तरून जाण्यासाठी, ज्ञानप्राप्ती व ईश्वप्राप्तीसाठी केवळ गुरूच योग्य मार्ग दाखवू शकतो.मात्र गुरू शिष्य परंपरा आता काळाच्या पडद्याआड होत आहे . आदर्श गुरू आणि शिष्य कसे असावेत हे आपल्या येणाऱ्या पिढी ला कळावे, शिष्यांना गुरुप्रती समर्पण व सन्मान याची जाणीव व्हावी तसेच गुरूची विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ जागृत व्हावी या संकल्पनेने गौरी पुढील देखावा काळाला अनुसरून मांडला आहे. आई हा पहिला गुरू असल्याने आदर्श असणाऱ्या इतिहासातील त्रेतायुगापासून ते कलियुगापर्यंत या आदर्श मातांचे उदाहरण समोर ठेवले आहे. आपल्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी हा प्रयत्न. स्पर्धा आयोजकांचे आभार कारण त्यामुळे आम्हास देखावा उभा करण्याचे प्रोत्साहन मिळते. धन्यवाद.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *