बाप्पा माझा लाडका

माधुरी अनिरुद्ध देशपांडे, नाशिक

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: माधुरी अनिरुद्ध देशपांडे

City: नाशिक

Decoration Theme: आरास “साडेतीन शक्तिपीठ”.. सर्व देवीच्या मुर्ती, इतर सर्व बाहुल्या स्व हस्ते बनविल्या आहेत.. मागील 25 वर्षांंपासून प्रबोधन व्हावं या हेतूने देखावे उभारतोय…आजच्या नवीन पिढीला आपलं कुलदैवत काय आहे ते सांगण्याचा यादेखील प्रयत्न..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
माधुरी अनिरुद्ध देशपांडे, नाशिक
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा

15 thoughts on “माधुरी अनिरुद्ध देशपांडे, नाशिक

  1. Enormous studious efforts by Madhuri. Indeed inspiring & praiseworthyy. We are proud of you ! This will familiarise the younger generation about our culture

    1. अतिशय सुंदर, संकल्पना छान, खूप अभिनंदन 👌👌💐

  2. माधुरी जी, बर्‍याच वर्षांपासून आपण विविध सामाजिक प्रश्न देखाव्याच्या माध्यमातून मांडत असता, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. गणेश चतुर्थी च्या पूजन सोहोळ्यात आपल्याकडून समाजातील काही ज्वलंत विश्वावर सर्वांना प्रबोधन करण्याची संकल्पना उत्कृष्ट आहे. असेच यापुढेही आपल्याकडून सत्कार्य होत रहावे ही श्री चरणी प्रार्थना.
    🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏

  3. खूपच छान देशपांडे सर आणि मॅडम…..

    1. खूपच छान जर वर्षी तुमच्या सजावटीमध्ये विविधता असते.

  4. मॅडम दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण महाराष्ट्र राज्यातील भगवती देवीचे साडेतीन खंडपीठाचे खूप सुंदर देखावा केला आहे. शासकीय नोकरी सांभाळून आपण दरवर्षी विविध देखावे सादर करता याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व खूप शुभेच्छा

  5. सुंदर देखावा अनिरुद्ध सर मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  6. नव्या पिढीतल्या मुलांना कुलदैवते माहीत असणे आवश्यक आहे त्या दृष्टीने हा प्रयत्न खरच प्रशंसनीय आहे.डेकोरेशन आणि दरवर्षी नवीन कल्पना अफलातून असतात तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम.

  7. खूप छान देखावा… दर वर्षी उत्सुकता असते की या वेळेस काय डेकोरेशन असेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *