Full Name: Mr. Dilip D Bhujari
City: Nashik
Decoration Theme: !!! Bappa Morya !!!
We believe beauty lies in old Indian heritage spaces for celebrating rituals, culture and traditions. Such type of courtyards and mandap seen in wada or temples are slowly erasing away as the concrete jungle or modernism is growing faster. Also, in todays world people are digitally connected to each other. While as in earlier times such mandaps were a space of celebration and had given rise to community togetherness which has brought people closer for interaction and sharing happiness during festivals. We aim in promoting deeply rooted culture and such spaces for celebration. Thank you
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Khup chaan
Ammazing ganapatil decoration
अप्रतिम 👌👌
Mast
!! गणपती बाप्पा मोरया!! मंगल मूर्ती मोरया!!
श्री.दिलीपभाऊ भुजारी व परिवार दरवर्षी एक नविन संकल्पना घेऊन डेकोरेशन करतात ते टाकाऊतून टिकाऊ असते.
तसेच आमचे सारखे इतर अनेक कुटुंबांना श्रीची स्थापना करण्यासाठी प्रेरणा देतात.
यावर्षी चे सुध्दा अत्यंत सुंदर असे डेकोरेट आहे ते मन प्रसन्न झाले.
Exllent, khup chan.
Great Efforts to maintain our Historical Culture, in this physically attached world, Thank you.
Dilip Bhikari …1 number
Excellent decoration! Mr Bhujari is a well known artist and intelligent person. Above all a very good human being. All the best my dear friend.
Very good decoration Dilip ji
Very good
भुजारी साहेब सुंदर डेकोरेशन दर वर्षी प्रमाणे
Very decent and beautiful historical like peshvakalin decoration
दिलिप राव तुमच्या क्रिएटिव्हीटीला सलाम… खूप च छान…
खूप छान डेकोरेशन आहे डेकोरेशन मधील लाइटिंग ची थीम खूप छान आहे दरवर्षीप्रमाणे दिलीप भाऊंनी वेगळे डेकोरेशन केले आहे डेकोरेशन खूप आवडले डेकोरेशनची वातावरण सुंदर प्रसन्न करणारे आहे
हे डेकोरेशन मधील लाइटिंग ची थीम खूप छान आहे दरवर्षीप्रमाणे दिलीप भाऊंनी वेगळे डेकोरेशन केले आहे डेकोरेशन खूप आवडले डेकोरेशनची वातावरण सुंदर प्रसन्न करणारे आहे
दिलीप भाऊ डेकोरेशन खुप छान आहे
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏
दिलीप भाऊ देखावा खूपच सुंदर आहे. तसेच टाकाऊ तुन टिकाऊ बनवले आहे.
गणपती बाप्पा मोरया
Very nice
Gorgeous 🥰 super BAPPA IS A ALWAYS SUNSHINE,🥰
खूप सुंदर
खुप सुंदर डेकोरेशन आणि संकल्पना !!
।। गणपती बाप्पा मोरया ।।
Sundar