About You: Full Name: Vaishali Khairnar Shimpi City: Nashik Decoration Theme: **‘गणपती आरास २०२४’: मराठी सणांचे अद्वितीय चित्रण** या वर्षीच्या गणेश सजावटीत मराठी महिन्यांचे आणि त्यांचे पंचांगानुसार महत्त्व प्रभावीपणे उभारले आहे. फिरणारे गरबा आणि कागद व प्रिंट्स वापरून तयार केलेल्या वटपौर्णिमा मिनिएचर्सने सजावटीला एक खास आकर्षण दिले आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ११ वर्षांच्या […]
Full Name: Dipali Sagar Andhare City: Nashik Decoration Theme: *गणपती बाप्पा मोरया* Handmade डेकोरेशन पर्यावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. आपल्यामुळे नैसर्गिक हानी झाली नाही पाहिजे. हाच आमचा संकल्प प्लास्टिक पूर्णपणे बंद Share on Facebook Tweet Follow us Save Post Views: 125