बाप्पा माझा लाडका

Nilesh Gajanan Lakhan, Mumbai

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Nilesh Gajanan Lakhan

City: Mumbai

Decoration Theme: Eco-friendly आषाढी एकादशी ला विठ्ठलाच्या दर्शनासाठी 21 दिवसाचा खडतर प्रवास करत वारकरी श्रद्धेने विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात देवाकडे त्यांचा काहीच मागणं नसतं फक्त पांडुरंगा च दर्शनाची आस लागलेली असते ते आम्ही सजावटी द्वारे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Oplus_0
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *