Full Name: पल्लवी प्रशांत पटवर्धन
City: नाशिक
Decoration Theme: हे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे….ह्यात विठ्ठलाची वारी आणि मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… विठ्ठलाच्या गंधापासुन खांबावर दोन कोनाडे केले त्यात विठ्ठल रखुमाई मुर्ती ठेवण्यात आलं अवघ्या रंगात अवतरलेली हि पंढरी गौरी गणपती च्या अस्तित्वाने भक्तिमय झाली….
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Khupach Sunder sankalpana aahe. Sunder sajavat. Pallavi Patwardhan hyanna khup khup shubhechha. Ganapati bappa morya.
Khupach Sunder sankalpana aahe. Sunder sajawat. Pallavi Patwardhan hyanna khup khup shubhechha. Ganapati bappa morya.
अप्रतिम