Full Name: Pranjali Ajay Aphale
City: Nashik
Decoration Theme: ‘झाडे जगवा झाडे वाचवा ‘ असा संदेश देणारा ‘पर्यावरण पूरक ‘
असा यावर्षीचा देखावा आहे .
देखाव्यामध्ये छोटा बगीचा असून त्यामध्ये दीड ते दोन इंचाच्या मातीच्या थरात शोभेची छोटी छोटी झाडे लावलेली आहेत . तसेच बागेतील सर्व खेळणी आईस्क्रीमच्या लाकडी काड्या पासून तयार केलेली आहेत .कुंपण देखील आईस्क्रीमच्या काड्यांचे तयार केलेले आहे. मूर्ती संपूर्णपणे शाडूची आहे. मागच्या बाजूला एक सुंदर निसर्ग चित्र काढलेले आहे. या देखाव्यामध्ये कुठेच प्लास्टिक , थर्माकोल चा वापर केलेला नाही. पुढील हजारो वर्षे आनंदाने गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आपले कर्तव्य पार पाडू या आणि पर्यावरणाचे रक्षण करुन आनंदाने जगू या.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा