बाप्पा माझा लाडका

Rahul varia, Mumbai

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Rahul varia

City: Mumbai

Decoration Theme: गणेश चतु र्थी उत्सव 2024:

गणपती बाप्पा आले आणण ट्राम मध्ये आरामात ववराजमान झाले गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात मुंबईमधील सवचव लोक बाप्पाच्या भक्तीमध्येतल्लीन आहेत पैशाची चणचण आणण महागाई हे सगळं ववसरून गणपती बाप्पाच्या सेवेत सगळे रुजूआहेत. मुंबईतील घाटकोपर येर्थे राहणाऱ्या राहुल गोकुल वाररया यांनी यावर्षी आपल्या वडिलांसाठी मबुं ईच्या जुन्या ट्रामची प्रततकृती आपल्या घरी तयार केली आहे. बॉम्बे ट्रामवे कंपनी लललमटेिने ९ मे १८७४ रोजी मुंबईत पहहली ट्राम सेवा सुरू केलेल्या घरातील संपूणव देखावा तयांनी उभा केला आहे. राहुल वाररया गेल्या 13 वर्षाांपासून अशा प्रकारे वेगवेगळ्या र्थीमवर सजावट करत आहेत. राहुल व्यवसायाने कमलशयव ल आहटवस्ट असून जाहहरात क्षेत्रात आटव िायरेक्टर म्हणून कायरव त आहेत कलाक्षेत्रातील तयांचेलशक्षण सेवा मंिळ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती शारदा बेन चंपकलाल नानावटी इन्सन्स्टट्यूट ऑफ पॉलीटेन्सक्नक अप्लाइि आटव माटुंगा मुंबई 400 019 येर्थे 2017 ला पूणव झाले जाहहरात क्षेत्रातील अनेक आव्हानातमक कल्पक कामांबरोबरच घरचे व साववजतनक गणेश सजावट करून गणपती बाप्पाची सेवा करत आहेत. आत्तापयांत के लेल्या गणपतीच्या सजावट देखाव्यामध्ये तयांनी मुंबईच्या प्रलसद्ध वाहतुकीच्या साधनाचा समावेश के ला होता. ज्यामध्ये िबल िेकर बस लोकल ट्रेन आणण मागील वर्षी मेट्रो यामध्ये तयांनी गणपतीचा देखावा के ला होता. तयाच सकं ल्पनेला पुढे नेत याही वर्षी तयांनी 1930 मध्ये रस्तयावरील रुळांवरून वाहतूक करणाऱ्या ट्रामची प्रततकृती गणपती िके ोरेशन मध्ये समाववष्ट केली आहे ही ट्राम ज्या मागाववरून धावत होती तया मागावच्या रॉक्सी लसनेमा, रीगल लसनेमा इतयादी आजूबाजूचे दृश्यही बॅकग्राउंिमध्ये दाखवले आहेत. सुरुवातीला येर्थील ट्राम घोडयांद्वारे काढल्या जात होतया आधी कुलाबा ते कफ परेिच्या मुंबईकिे घेऊन जातेजे तयावेळी बॉम्बे होते. तयानंतर परळ तेकुलाबा दरम्यान २.४ मैलांचा मागव चालवण्यात आला. प्रतयेक ट्राममध्ये सुमारे 20 प्रवासी प्रवास करू शकत होते या ट्रामच्या खास वैलशष्ट्याबद्दल राहुलभाई म्हणतात, “जेव्हा तुम्ही िावीकिून उजवीकिे जाता, तेव्हा तुमची सीट उजवीकिे असते. आणण जेव्हा तुम्ही उजवीकिून िावीकिे वळता तेव्हा या सीट्स आपोआप िावीकिे हलवल्या जाऊ शकतात, कारण ततर्थे कोणतीही जागा नव्हती. ट्राम मध्ये U-turn पूवीचे लोक ककती ववचार करत होते?” मे 1907 मध्ये मुंबईत इलेन्सक्ट्रक ट्राम सुरू करण्यात आल्या ट्राम सेवा इतकी यशस्वी झाली की प्रवासी संख्या हाताळण्यासाठी सप्टेंबर 1920 मध्ये िबल-िके र इलेन्सक्ट्रक ट्राम सुरू करण्यात आल्या. कालांतराने या ट्रामने दादर, भायखळा, क्रॉफिव माकेट आणण काळबादेवी या प्रमुख भागांचाही समावेश के ला. बेस्ट बस आणण लोकल ट्रेन नेटवकवमधील सुधारणांमळु े हळूहळू ददुैवाने ट्राम कालबाह्य झाली आणण बंद पिली. अशा प्रकारे, 90 वर्षाांच्या अन्सस्ततवानंतर शेवटची ट्राम 31 माचव 1964 रोजी धावली ट्राम सेवा बंद करण्यात आली. राहुलभाईंनी ती सेवा बाप्पासाठी पुन्हा आणली आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
बाकीचे डेकोरेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *