बाप्पा माझा लाडका

सागर डी औटे

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: सागर डी औटे

City: Nashik

Decoration Theme: वर्ल्ड कप T२० २०२४ टीम india win

14 thoughts on “सागर डी औटे

  1. श्री गणरायाचे एवढे छान व अप्रतिम असे डेकोरेशन व त्यासोबत भारताच्या प्रसिद्ध खेळ क्रिकेट याचा केलेला देखावा अप्रतिम आहे

  2. आतिशय सुंदर असा देखावा सादर केलेला आहे. आगदी खऱ्या खुऱ्या मैदानात उभा राहून खेळाचा आनंद घेतोय असा वाटतंय

  3. खूप छान
    सागर दादा खूप मेहनत करून बनवलेले दिसतेय
    शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *