बाप्पा माझा लाडका

Shri Sanjay Anand karande, Mumbai

माझ्या डेकोरेशन ला लाइक करण्यासाठी Thumb वर क्लिक करा

Full Name: Shri Sanjay Anand karande

City: Thane

Decoration Theme: सजावटीसाठी वापरलेले साहित्य: पुठ्ठे, सफेद पेपर, कापड, रिकामे बॉक्स, जलरंग. श्रींची मूर्ती शाडू मातीची आहे. सर्व सजावटीमधील मजकूर आणि चित्र हाताने ब्रशनी रंगविलेले आहेत

,

13 thoughts on “Shri Sanjay Anand karande, Mumbai

  1. Utsav LokShahi cha Theam khup mast aani aawashyak dekhil

    Matadaan karun Lokashahicha Rakshan karne he pratyekacha kartavya aahe he pratyekala dakhvun dyaichi,Samjavin sangaichi kharach nitant garaj aahe

  2. Utsav LokShahi cha Theam khup mast aani aawashyak dekhil

    Lokashahi vachvnya sathi matadaan garjeche tya karita Matadar jagrukata

  3. अतिशय सुंदर संकल्पना आहे.आज याची अत्यंत आवश्यकता आहे . रेखाटन ,रंगकाम फारच मोहक ,आल्हाददायक आहे. साहित्याचा वापर ही नैसर्गिक आहे . डोळ्याचे पारणे फिटले. खूप खूप सुंदर .🌹🌹♥️♥️🙏

  4. अतिशय सुंदर देखावा सादर केला आहे.
    मतदान करून आपण सुजाण नागरिक म्हणून ओळख निर्माण केली गेली पाहिजे.

  5. खूप छान असे मनमोहक सजावट केली आहे तसेच लोकशाही टिकवून ठेवण्याची गरज आणि आपल्या एका मतची किंमत या संपूर्ण देखाव्यातून सादर करण्यात आली. नैसर्गिक रंगकाम आणि संपूर्णतः इकॉफ्रंडली सजावट करण्यात आली ज्यामुळे पर्यावरणाचा ही मेळ जुळून आला आहे.बाप्पा ची मूर्ती देखील शाडू माती ची असल्यामुळे कुठेही प्रदूषणास वाव नाही. मस्त

  6. श्रीगणेशाेत्सव २०२४ निमित्तानं निवडलेला विषय व संबंधित चित्रदर्शित सजावट अतिशय समर्पक व प्रभावी संकल्पना !! अतिशय स्तुत्य !! 👌👌🌷✌🌹😊🙏

  7. श्रीगणेश उत्सव २०२४ च्या निमित्ताने निवडलेला विषय खरोखरच मनाला एक सेकंद विचार करून जातो आणि तो मनाशीच खरच समरस होतो .आपण केलेला, आपण निवडलेला विषय त्याचे रेखाटन आणि देखावा खरोखरच समर्पक रित्या सादर केलेला आहे आपली कलाकृती नेहमीच समाजाला एक प्रेरणादायी असते आणि यावर्षीही आहे. आपण केलेली कलाकृती प्रभावशाली आहे. तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय आहे? असा प्रश्नही मनाला विचारून जाते .अतिशय बहुमूल्य संकल्पना साकारली आहे.

  8. श्रीगणेश उत्सव २०२४ च्या निमित्ताने निवडलेला विषय खरोखरच मनाला एक सेकंद विचार करून जातो आणि तो मनाशीच खरच समरस होतो .आपण केलेला, आपण निवडलेला विषय त्याचे रेखाटन आणि देखावा खरोखरच समर्पक रित्या सादर केलेला आहे आपली कलाकृती नेहमीच समाजाला एक प्रेरणादायी असते आणि यावर्षीही आहे. आपण केलेली कलाकृती प्रभावशाली आहे. तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय आहे? असा प्रश्नही मनाला विचारून जाते .अतिशय बहुमूल्य संकल्पना साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *