मुंबई, दि. ८ – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री यांच्या सोयाबीन पाठपुराव्याला यश केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत […]
कृषी
इच्छाशक्ती असावी तर अशी! खडकाळ माळरानावर शेतकऱ्यानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती, शेतीत केला नवा प्रयोग
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील शेतकरी (Farmer) सातत्याने दुष्काळ, अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी नवीन पिकांचा अवलंब करतात. असे वेगळी वाट निवडणारे व नवीन पीक पद्धती शोधून भरपूर आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. असाच एक अनोखा प्रयोग दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केला आहे. कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील आकाश […]
Washim:नुकसानग्रस्तांच्या यादीत केवळ तीन तालुके! हे तालुके मदतीच्या कक्षेबाहेर; प्रशासनाची लालफितशाई
Washim Crop Insurance: नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना प्रशासनाच्या दप्तरी केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे नमूद असून मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाने […]
Onion Cultivation : मल्चिंग पेपरवर कांदा लागवड
पुणे : आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे. जारकवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी नवनाथ भोजणे, संदीप लोले, माऊली धानापुणे यांसह काही शेतकऱ्यांनी पाच एकरांवर प्रयोग केला आहे. पूर्व आंबेगावात सध्या उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकरी सतत शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत […]
Dr. Amol Kolhe : केंद्र, राज्यातील सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन
Pune News : ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा विमा कंपन्यांचेच उखळ पांढरे झाले आहे. आपल्या भागामध्ये शेतकरी ऊस शेती लावतो, कांदा लावतो, डाळिंब लावतो, परंतु सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी उभारीच घेत नाही. परंतु केंद्र व राज्य सरकारांच्या गाजराच्या शेतीला अच्छे दिन आले आहेत,’’ अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे […]
Sangli News : ऊसदराचा ३१५० वर तोडगा; पहिली उचल एकरकमी मिळणार, शेतकरी संघटना-कारखानादारांमध्ये एकमत
Sangli News : गळीत हंगाम अर्ध्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसदरावर तोडगा निघाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत पहिली उचल ३१७५ रुपये एकरकमी शेतकऱ्यांना देण्याचे ठरले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृत्पी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २७) ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी धोडमिसे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार […]
Milk Rate : मानकांतील बदलाने तत्काळ दिलासा नाही
Dairy Farmer : अत्यंत अडचणीतील दूध उत्पादकांना तत्काळ दिलासा द्यायचा असेल तर प्रतिलिटर ठरावीक अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करायला हवे. दूध शेती : सततची नैसर्गिक आपत्ती, चारा-चाऱ्याचा वाढता खर्च आणि दुधाला कमी भाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. राज्यातील दुधाच्या दराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर 10 […]
Grape Farming : द्राक्षशेतीची भविष्यकालीन वाटचाल महत्त्वाची
Post Monsoon Crop Damage : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही. Nashik News : हवामान बदलांचे धोके आपण रोखू शकत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, गारपीट, मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळता येत नाही. मात्र त्यातील पर्याय यासह भविष्यातील संधी ओळखून कामकाज केल्यास त्यातील […]
Maize Tur Market : मका, तुरीच्या किमतींत वाढ
फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ नोव्हेंबर २०२३ ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कापूस, हळद यांच्या किमतीत उतरता कल होता. मका, हरभरा, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या; पण त्या सध्या स्थिर आहेत. २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत. कापूस/कपाशी MCX मधील कापसाचे […]
Unseasonal Rain Maharashtra : अवकाळी पावसाने नाशिकमध्ये द्राक्षे, तर कोकणातील हापूसला बसला फटका
Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागात मागच्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान सातारा, नाशिकसह कोकणात मात्र जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली. याचबरोबर पुढचे दोन दिवस उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत रविवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक […]