Blog ताज्या बातम्या

शिवसेना उपनेते,ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना सरपंच संघटने तर्फे निवेदन

१५ लाखा पर्यनत ची कामे ग्रामपचायतीला घेता येणार नाही ह्या बाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून योग्य तो न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सन्माननीय सरपंच यांच्या हक्कासाठी, आज महाड तालूक्याचे कार्यसम्राट आमदार, पक्ष प्रतोद शिवसेना विधीमंडळ, शिवसेना उपनेते, ना. मा. श्री भरतशेठ गोगावले साहेब यांना त्यांचे महाड येथील […]

Blog जॉब - एजुकेशन

बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) -प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) नुसार अभ्यासक्रम व श्रेयांकपद्धती आराखडा यातील महत्त्वपूर्ण बाबीवर  टाकलेला प्रकाश आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आगामी काळात भारताला ज्ञानाची महासत्ता बनवणे,विविध क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावेत,तसेच कौशल्य निगडित व रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार व्हावेत,तसेच भावी पिढीचा त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमतांचा व नैतिक मूल्यांचा जास्तीत […]

Blog ताज्या बातम्या

महादेव गंगाधर सोन्नर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विभागाच्या प्रदेशमहासचिव पदी निवड

महादेव गंगाधर सोन्नर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT विभागाच्या प्रदेशमहासचिव पदी निवड करण्यात आली व ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांतध्यक्ष आदरणीय मा नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.पल्लवीताई रेणके यांनी केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. ही निवड म्हणजे […]