टॉप न्यूज़ देश - विदेश

“HMPV व्हायरस अपडेट: लक्षणे, प्रतिबंध आणि चीनमधील वाढती प्रकरणे जाणून घ्या”

HMPV व्हायरस वास्तव आणि अद्ययावत माहिती: मानवी मेटाप्नेमोव्हायरस (HMPV) हा एक श्वसनमार्गांचा व्हायरस आहे, जो प्रामुख्याने सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे निर्माण करतो, जसे की खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास. हा व्हायरस लहान मुले, वृद्ध आणि अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात परिणाम करतो. HMPV श्वसनमार्गातून उत्सर्जित थेंब, जवळचा संपर्क आणि दूषित […]

देश - विदेश बिझनेस

“JLR ची शाश्वत लक्झरी वाहनांसाठी नवीन ओळख आणि योजना”

Jaguar Land Rover (JLR) ने अलीकडेच त्यांचा नवीन लोगो सादर केला आहे, जो त्याच्या पुनर्ब्रँडिंग आणि आधुनिक “हाऊस ऑफ ब्रँड्स” संस्थेमध्ये रूपांतराचा एक भाग आहे. हा अद्ययावत लोगो मिनिमलिझम आणि सौंदर्यपूर्णतेवर भर देतो, जो परिष्कृतपणा आणि इलेक्ट्रिफिकेशनकडे ब्रँडच्या बदलाचा प्रतिबिंब आहे. या पुनर्रचना JLR च्या “Reimagine” धोरणाचा एक भाग आहे, ज्यामध्ये 2025 पर्यंत Jaguar ला […]

देश - विदेश

🌺बाप्पा माझा लाडका🌺

*India Live 365 *सादर करीत आहे🌺बाप्पा माझा लाडका🌺 घरघुती गणपती डेकोरेशन स्पर्धा २०२४ प्रथम पारितोषिक : रू. ११,१११ /-द्वितीय पारितोषिक : रू. ५५५५ /-तृतीय पारितोषिक : रू . ३३३३ /-स्पर्धकाना ई – प्रमाणपत्र देण्यात येईल . *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील गोष्टी अनिवार्य आहेत *१. आपला Google Form भरणे .२. Google Form मध्ये तूमचेContact Details अचूक […]

ताज्या बातम्या देश - विदेश

श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन –

मुंबई, दि. ६:  श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या प्रत्येकासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधवासाठी राज्यातील माता-भगिनींसाठी, आबाल-ज्येष्ठांसाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. श्री गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे […]

देश - विदेश

Indian Navy Rescues: भारतीय नौदलाने 19 पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं, हाणून पाडला चाचेगिरीचा प्रयत्न

नवी दिल्ली- भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलं आहे. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला असून जहाजावर असलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं आहे. गेल्या ३६ तासातील भारतीय नौदलाचे हे दुसरे यशस्वी […]

देश - विदेश

NCP MLA Disqualification: ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत नार्वेकरांना द्यावा लागणार निर्णय

नवी दिल्ली : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यामध्ये कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत. यामुळं मात्र शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. सुप्रीम कोर्टात काय झाल्या घडामोडी सुप्रीम कोर्टात […]

देश - विदेश

Pariksha Pe Charcha: “मुलांना इतरांची उदाहरणं देऊ नका”; PM मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये केलं पालकांना आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ताण-तणावाला विद्यार्थ्यांनी कसं समोरं जायचं? या विषयावर भाष्य करताना मोदींनी पालक आणि शिक्षकांनाही काही सूचना केल्या आहेत. पालकांना आवाहन पालकांना महत्वाचं आवाहन करताना मोदी म्हणाले, अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर मुलांची उदाहरणं देतात. पालकांनी अशा गोष्टी करणं टाळायला […]

देश - विदेश

CAA: देशात 7 दिवसांत लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा; केंद्रीय मंत्र्याची ‘गॅरंटी’

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केलाय की, नागरिकत्व सुधारणा कायदा Citizenship (Amendment) Act (CAA) देशात सात दिवसांच्या आत लागू केला जाईल. ते म्हणाले की, मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या सात दिवसात केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल.(Union Minister Shantanu Thakur has claimed that the Citizenship Amendment Act CAA […]

देश - विदेश

केजरीवाल सरकार अस्थिर! भाजपने आपच्या 7 आमदारांना दिली प्रत्येकी 25 कोटींची ऑफर?

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपचे सात आमदार खरेदी करु पाहात आहे. तसेच दिल्लीतील सरकार अस्थिर करण्यसाठी भाजपने आमदारांना प्रत्येकी तब्बल २५ कोटी रुपये ऑफर केलेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या […]

देश - विदेश

China Landslide: चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात आज […]