क्रिकेट

ICC U-19 World Cup : सुपर-6 शेड्यूलची घोषणा! भारत-पाकिस्तान एकाच गटात पण होणार नाही सामना? जाणून घ्या कारण

ICC under-19 World Cup Super Six Schedule : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत सुपर सिक्समध्ये स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स फेरीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान एकाच गट-1 मध्ये आहेत. मात्र, या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार […]

क्रिकेट

Ranji Trophy 2024 : भारत – इंग्लंड सामन्यातही हैदराबादच्या तन्मयची चर्चा; पठ्ठ्यानं 147 चेंडूत ठोकलं त्रिशतक

Ranji Trophy 2024 : हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात देखील समालोचक हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवालची चर्चा आहे. हैदराबादच्या तन्मयने रणजी ट्रॉफीमध्ये असा मोठा कारनामा करून दाखवला आहे की आकाश चोप्रा सारखे माजी भारतीय खेळाडू देखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. तन्मयने रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपच्या हैदराबाद आणि अरूणाचल […]

क्रिकेट

IND vs ENG 1st Test Day 2 : भारताची दुसऱ्या दिवशी 421 धावांपर्यंत मजल; दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी

India vs England 1st Test Day 2 भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. भारताने दुसऱ्या दिवसाचे तीनही सत्र खेळून काढत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात आतापर्यंत 175 धावांची आघाडी मिळवली आहे. भारताकडून केएल राहुल (86), रविंद्र जडेजा (नाबाद 81) आणि यशस्वी जयस्वाल […]

क्रिकेट

COVID 19 : क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अष्टपैलू खेळाडू पहिल्या टी 20 सामन्याला मुकणार

Covid 19 NZ vs PAK : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका होणार असून आज (दि. 12) मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे होणार आहे. मात्र त्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टी 20 […]

क्रिकेट

Ind vs Afg Mohali Weather : ‘ये तो धुंवा है… आसमान थोडी है…’ थंडीत भारतीय खेळाडूंचे सुरू आहेत हाल! BCCI चा Video Viral

Ind vs Afg 1st T20 Mohali Weather : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना थंडीत खेळणे कठीण झाले आहे. सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसत आहे. बीसीसीआयने गुरुवारी (11 जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर […]

क्रिकेट

Maldives-India Row : पाकिस्तानी खेळाडू चक्क PM मोदींच्या पाठीशी! ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर उडाली खळबळ

Danish Kaneria Takes Stand For India Amid Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आणि वादाला सुरूवात झाला. आता हा वाद संपताना दिसत नाहीये. या वादात भारतीय क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी मोदींना समर्थन केलं आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाही या मुद्द्यावर आपली […]

क्रिकेट

Ind W Vs Aus W 3rd T20 : नाणेफेकीवर टी-20 मालिकेचे भवितव्य? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक सामना

Ind W Vs Aus W 3rd T20 : नाणेफेकीवर टी-20 मालिकेचे भवितव्य? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक सामना मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रलियाविरुद्ध प्रथमच ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघासमोर असलेली संधी अजून कायम आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होत आहे, परंतु हे सर्व यश बहुधा नाणेफेकीवर अवलंबून असणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू […]

क्रिकेट

T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी! तर ‘या’ दिवशी पाकिस्तानशी रंगणार थरार?

T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कप 2024 ला अजून काही दिवस उरले नाहीत. या स्पर्धेची उत्सुकता 5 महिन्यांनी सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे आणि भारतीय संघ 5 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड […]

क्रिकेट

IPL Betting : आयपीएल फिक्सिंगबाबत CBI चा मोठा निर्णय! पुराव्याअभावी दोन प्रकरणे बंद

IPL Betting : पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटसनुसार आयपीएलमध्ये काही लोक बेटिंग करत असल्याची दोन प्रकरणे सीबीआयने पुरेशा पुराव्याऐवजी बंद केली आहेत. यासंदर्भात सीबीआयने मे २०२२ मध्ये एफआयर नोंदवला होता. यातील पहिल्या एफआयआरमघ्ये दिलीप कुमार (दिल्ली), रोहिणी आणि गुराम वासू तसेच गुराम सतिथ (हैदराबाद) यांच्याविरुद्ध सीबीआयने पहिला एफआयआर नोंदवला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या एफआयआरमध्ये सज्जन सिंग, प्रभू लाल […]

क्रिकेट

Rohit Sharma : रविंद्र जडेजाऐवजी अश्विनची निवड; रोहित शर्मानं सांगितलं कारण

South Africa vs India 1st Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे. तर फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे. संघ निवडीवेळी डावखुऱ्या रविंद्र जडेजाची दावेदारी प्रबळ होती. मात्र त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने […]