सोलापूर– तुळजापूर रोडवर १३ जानेवारीला १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पित्यानेच आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं होतं. वडिलांनी मुलाच्या शितपेयामध्ये विषारी पावडर टाकून त्याला संपवलं होतं. पित्याला अटक देखील करण्यात आली होती. बापानेच आपल्या पोटच्या मुलाला का संपवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुलगा अभ्यास […]
क्राइम
Vasmat News : गायरान जमीनीवरून वाद; रस्त्यावर हाणामारीत एकाचा मृत्यू
वसमत – वसमत तालुक्यातील चोंढी स्टेशन रस्त्यावर झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. २४ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राहुल गवळी (२८, रा. जूनूना, ता. वसमत) असे मयत तरुणाचे नांव असून गायरान जमीनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले […]
Nalasopara Crime:पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी लावला उधळून; वाचा संपूर्ण बातमी
मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील विरार-शिरसाड फाटा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सहा जणांना विरार गुन्हे कक्ष शाखा ३ च्या टीमने नुकतीच अटक केली आहे. यात एका २४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोयता, सुरा, बॅटऱ्या, नायलॉनची दोरी, दोन कटावण्या, मिरची पावडर, मोबाईल फोन, दागिने व रोख रक्कम असा १० लाख १६ […]
Mumbai Crime: नालासोपाऱ्याजवळ अवैद्य मद्य वाहतुकीवर कारवाई
Mumbai Crime: उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वसई तालुक्यातील नालासोपारा फाटा भागात नाकाबंदी करून दमण बनावटीच्या विदेशी मद्याच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई केली. या वेळी कारमधील ६२ लिटर मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला. बुधवारी (ता. १०) रात्री केलेल्या कारवाईत चार लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून […]
Newborn Baby Theft Video: धक्कादायक! कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून २० दिवसाच्या बाळाची चोरी, घटना CCTVमध्ये कैद
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुल चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक करून पोलिसांनी बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
Nanded Crime : नांदेड शहरातील जुगार अड्ड्यावर छापा
नांदेड : शहरातील कलामंदिर परिसरात मीलगेट रस्त्यावर एका मटका व ऑनलाइन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून तब्बल २८ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नांदेड शहर उपविभागाच्या नूतन सहाय्यक पोलिस अधीक्षक सी. एम. किरतीका यांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कलामंदिर परिसरातील अॅक्सीस बँकेच्या पाठीमागे संतोष अहीर […]
Mumbai Crime : आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार, व्हिडीओही बनवले; घटनेने खळबळ
पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक खळबळ जनक आणि तितकीच धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. या महिला पोलिसांनी […]
Crime News: अर्जुन पुरस्कारप्राप्त पंजाब डीएसपीची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह
संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल (सोमवारी) बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला. […]
Nashik News: नववीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिक : शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने शाळेत कबड्डीचे सामने असल्याने घरीच होती. परंतु दुपारी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नसून याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मीना […]
धक्का लागल्याचा वाद विकोपाला! माजी नगरसेवक मुन्ना यादवच्या मुलासह तिघांना मारहाण
पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टीबी वार्ड चौकात सोमवारी […]