मनोरंजन लाईफस्टाईल

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत

बहुप्रतिक्षित क्षण आलाय. आयएएनएसच्या अहवालानुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी रविवारी एका गोंडस मुलीला स्वागत केले आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. शनिवारी, दीपिकाला मुंबईतील गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात पाहिले गेले होते. तिच्या प्रसूतीपूर्वी, शुक्रवारी, अभिनेत्री, तिचा पती आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. दीपिका आणि […]

मनोरंजन

Devgiri Short Film Fest : ‘देशकरी’ तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तर्फे तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पार पडला. या फेस्टिवलसाठी १०९ शॉर्टफिल्म आल्या, त्यातील विशेष ६२ शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत. (shetkari is best film of third Devagiri short film festival jalgaon news) […]

मनोरंजन

Maharashtra Shahir: केदार शिंदे-अंकुश चौधरींचा ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहा घरबसल्या! या तारखेला दिसणार टीव्हीवर

Maharashtra Shahir News: २०२३ मध्ये अनेक मराठी सिनेमे गाजले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ‘महाराष्ट्र शाहीर’ आता टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या […]

मनोरंजन

Fighter Movie: हृतिक असं काय बोलला की अनिल कपूरांना अश्रू झाले अनावर, व्हिडीओ व्हायरल

Fighter Movie News: ‘फायटर’ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. ‘फायटर’ उद्या २५ जानेवारीला रिलीज होतोय. अनेकांनी ‘फायटर’ची आगाऊ बुकींग केली आहे. त्यामुळे रिलीजआधीच ‘फायटर’ला चांगली कमाई कमावली आहे. ‘फायटर’चं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. अशातच ‘फायटर’चा जो प्रमोशनल इव्हेंट झाला त्यात हृतिक च्या बोलण्याने अनिल कपूर यांच्या डोळ्यात पाणी आलं. ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान संवाद साधताना हृतिक म्हणाला, […]

मनोरंजन

Kedar Shinde Birthday: दादरचं इराणी हॉटेल, बन – मस्का अन्.. अशी आहे केदार – बेलाची लव्हस्टोरी

Kedar Shinde – Bela Shinde Love Story News: आज केदार शिंदेंचा वाढदिवस. त्यानिमित्ताने पाहूया केदार – बेला यांची लव्हस्टोरी. त्यानिमित्ताने पाहूया केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लव्हस्टोरी… केदारच्या आजवरच्या करियरच्या चढउतारात बेलाने त्याला साथ दिली आहे. दोघांनी टोकाचा स्ट्रगलचा काळ बघितला आहे, आणि नंतर सुखाचे दिवसही पाहिले आहेत. केदार आणि बेला यांची लव्हस्टोरी जरा हटके […]

मनोरंजन

Radhika Apte: “गेले २ तास आम्हाला…”, एअरपोर्टवर राधिकाला कुणी डांबून ठेवलंय? अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Radhika Apte News: मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. राधिका आपटेचा विशेष भूमिका असलेला मेरी ख्रिसमस सिनेमा रिलीज झालाय. अशातच राधिका आपटेबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय. राधिका आपटे गेले काही तास एअरपोर्टवर अडकली आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या. राधिकाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ – फोटो शेअर केलेत. त्याखाली राधिकाने कॅप्शनमध्ये लिहीलंय, […]

मनोरंजन

Tejaswini Pandit: जिजाऊंच्या जयंतीनिमित्त नव्या सिनेमाची घोषणा, तेजस्विनी पंडित साकरणार आऊसाहेब

Jijau Marathi Movie News: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासीक सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार अशा अनेक सिनेमांनी लोकांचं प्रेम मिळवलं. याशिवाय या सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. अशातच आणखी एका ऐतिहासीक मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. हा सिनेमा म्हणजे ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ […]

मनोरंजन

Shruti Haasan: गुपचूप लग्न केलं? अखेर श्रृती हसनने चाहत्यांना खरं सांगितलं! पोस्ट व्हायरल

Shruti Haasan Reacts Marriage Rumours:  दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन ही नुकतीच प्रभासच्या सालार चित्रपटात दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र आता श्रुती हासन तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रुती हासनने तिचा प्रियकर शंतनु हजारिकासोबत गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे., अलीकडेच […]

मनोरंजन

Viral Video: लग्नाचे विधी सुरू असताना मंडपातच डुलक्या घेत होती नवरी; नवरदेवाने असं काही केलं की… पाहा व्हिडिओ

लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. भारतीय विवाह, त्यांच्या भव्यतेसाठी आणि विधींसाठी ओळखले जातात. लग्नात असे अनेक विधी असतात की घरातील सदस्य असो वा पाहुणे, वर असो वा वधू, सर्वांचीच दमछाक होते. अलीकडे, इंटरनेटवर असाच लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नाचा विधी सुरू व्हायरल […]

मनोरंजन

Salaar VS Dunki Box Office Collection: सालारानं ‘डंकी’ला एका झटक्यात उडवलं! दोन्ही चित्रपटांनी किती कोटींची केली कमाई?

Salaar VS Dunki Box Office Collection: गेल्या काही दिवासांपासून सोशल मिडियावर फक्त प्रभास स्टारर सालार चित्रपटाची चर्चा आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या सालारकडून चाहत्यांना खुपच अपेक्षा होत्या. आता सालारचं कलेक्शन पाहता या चित्रपटानं चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्याचे चित्र दिसत आहे. केवळ टॉलिवूड अन् बॉलिवूडचं […]