food

Christmas Plum Cake Recipe: यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी? मग टेस्टी प्लम केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा

ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. भारतीयांना उत्सव साजरा करण्यासाठी निमित्त हवे असते. ख्रिसमस असो किंवा नवीन वर्ष, पार्टी मोड आधीच सुरू असतो. त्याचप्रमाणे ख्रिसमसला केक बनवण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. ख्रिसमसला खास आणि चवदार बनवण्यासाठी बहुतेक लोक प्लम केक नक्कीच बनवतात. प्लम केक हा एक उत्तम केक आहे, जो फळे आणि ड्राय फ्रूट्सने […]