अमित बॅनर्जी: वर्कस्पेस इंडस्ट्रीत क्रांती घडवून आणणारे दूरदृष्टीचे नेते अमित बॅनर्जी, जन्म 1980, हे एक दूरदृष्टीचे उद्योजक आणि भारतातील अग्रगण्य मॅनेज्ड वर्कस्पेस प्रोव्हायडर टेबल स्पेसचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ होते. त्यांनी पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून संगणक विज्ञानात बी.टेक पूर्ण केले आणि 2004 मध्ये Accenture मध्ये आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. तेथे त्यांनी 13 हून अधिक वर्षे […]
आरोग्य
हिवाळ्यात चेहऱ्यावरील दाग: त्यापासून कसे सुटका मिळवायची, या घरगुती उपायांनी तुमचा चेहरा चमकेल आणि नैसर्गिक चमक येईल.
हिवाळ्यात, लोकांना थंडीपासून वाचण्यासाठी उन्हात बसणे आणि इतके उबदार राहणे आवडते की ते शेंगदाणे खाण्यात, भाज्या कापण्यात, स्वेटर विणण्यात आणि उन्हाचा आनंद घेण्यात तास घालवतात. मात्र, उन्हात बसणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 मिनिटे उन्हात बसल्याने आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते, जे तणाव कमी करण्यासाठी तसेच शरीराची इतर कार्ये सुरळीत चालण्यास […]
Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे
Mediterranean Diet : बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व व्यक्तींमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. वजनवाढीची ही समस्या दूर करण्यासाठी मग अनेक जण विविध प्रकारचे उपाय करतात. या उपायांमध्ये डाएटवरही […]
Health Care News : हिवाळ्यात रोज हे 2 लाडू खा, शरीर राहील निरोगी अन् अशक्तपणाही होईल दूर
जर तुम्ही योग्य आहार घेतला आणि निरोगी दिनचर्या पाळली तर आजार तुमच्यापासून दूर राहतील. विशेषत: जेव्हा हवामान बदलते तेव्हा आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे बनते. हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, थकवा आणि अशक्तपणा कायम राहतो. जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा हे लवकर होते. हिवाळ्यात निरोगी […]
Bones Health : वाढत्या वयानुसार हाडे होतात कमजोर; बळकटीसाठी आहारात ‘या’ पोषकघटकांचा करा समावेश
Bones Health : वय जसे वाढत जाते, तसे शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे कमजोर झाली की सांध्यामध्ये वेदना होणे, सांधेदुखी होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. हाडांच्या बळकटीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये सर्व पोषकघटकांचा समावेश असणे फायद्याचे ठरते. आहारात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि प्रोटिन्सने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असणे […]
Healthy Snacks : चहासोबत बिस्किट नाही, तर हे पदार्थ खा, लो कॅलरी स्नॅक्सचे भन्नाट ऑप्शन्स!
Healthy Snacks : संध्याकाळी गरम चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो. यामुळे दिवसभराचा आळस आणि थकवाही दूर होतो. काही लोकांना चहासोबत काहीतरी खाण्याची सवय असते. बहुतेक लोक चहासोबत स्नॅक्स, बिस्किटे किंवा काही तळलेले पदार्थ खातात. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजनही वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ले तर […]
Health Tips : तिशीनंतर तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल,आयुष्याच्या शेवटपर्यंत रहाल हेल्दी अन् फिट
वयाचा तिशीचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या वयात आपण सेटल झालेलो असतो, कामा, नोकरी, संसाराचे एक रूटीन बसलेले असते. जसे या सगळ्या गोष्टींचे रूटीन महत्त्वाचे असते. तसेच, आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचेही रूटीन महत्त्वाचे असते. विशिष्ट वयानंतर महिला आणि पुरुषांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल, त्वचेशी संबंधित समस्या, सांधेदुखी इत्यादी समस्या वाढू लागतात. वयाच्या ३० वर्षानंतर स्वत:ला निरोगी ठेवणं खूप गरजेचं […]
Health Care : कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे
Health Care : निरोगी आरोग्य हवे असेल तर तुम्ही संतुलित आहार आणि व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलच्या समस्येचा ही समावेश आढळून येतो. आजकाल कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापूर्वी शरीरात […]
Angioplasty Surgery : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर केली जाणारी Angioplasty शस्त्रक्रिया नेमकी काय आहे?
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, 47 वर्षीय अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, गुरुवारी ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचे […]
Walking Pneumonia : थंडीत वाढला वॉकिंग न्युमोनियाचा धोका, कोणाला होऊ शकतो? कशी घ्यावी काळजी ? वाचा सविस्तर
गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत. मुंबई : कोरोना महामारीनंतर आता चीनमधून पुन्हा एकदा गंभीर आजाराने तोंड वर काढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मायकोप्लाझ्मा म्हणजेच वॉकिंग न्यूमोनियाचे रुग्ण आढळत आहेत. चीनमध्ये लहान मुलांना श्वास घेण्यास यामुळे त्रास होतो. चीनमध्ये अशा रुग्णांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. हे टाळण्यासाठी जागतिक आरोग्य […]