टॉप न्यूज़ जॉब - एजुकेशन

“EPFO लवकरच सादर करणार ATM कार्ड, 2025 पर्यंत PF बचतीवर थेट आणि त्वरित प्रवेश – जाणून घ्या या नव्या सुविधेबद्दल!”

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) एक नवीन सुविधा सादर करत आहे ज्यामुळे सदस्यांना त्यांचे भविष्य निधी (PF) बचत ATM कार्डद्वारे थेट प्रवेश करता येईल. EPFO 3.0 सुधाराचा हा भाग असून, निधी काढण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि बचतींवर त्वरित प्रवेश मिळवून देणे हा यामागील उद्देश आहे. EPFO ATM कार्ड म्हणजे काय? EPFO ATM कार्ड नेहमीच्या डेबिट […]

maharashtra News जॉब - एजुकेशन ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच […]

Blog जॉब - एजुकेशन

बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) -प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) नुसार अभ्यासक्रम व श्रेयांकपद्धती आराखडा यातील महत्त्वपूर्ण बाबीवर  टाकलेला प्रकाश आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आगामी काळात भारताला ज्ञानाची महासत्ता बनवणे,विविध क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावेत,तसेच कौशल्य निगडित व रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार व्हावेत,तसेच भावी पिढीचा त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमतांचा व नैतिक मूल्यांचा जास्तीत […]

जॉब - एजुकेशन

MPSC Exam : दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! बोरगावच्या पूजा वंजारी ‘एमपीएससी’त मुलींमध्ये प्रथम

इस्लामपूर : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) यांनी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. लोकसेवा आयोगाच्या वतीने काल दुपारीच ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पूजा वंजारी यांचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पूजा वंजारी या मूळच्या बोरगाव (ता. वाळवा) […]

जॉब - एजुकेशन

राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

गारगोटी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) झालेल्या राज्यसेवा परीक्षेत (Civil Service Exam) भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil) राज्यात प्रथम आले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ते उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांना ६२२ गुण मिळाले आहेत. त्यांच्या निवडीने मुदाळ (Mudal) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा […]

जॉब - एजुकेशन

CET Exam: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटला; पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार

सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे विद्यापीठातील सेट विभागाचा गलथान कारभार यामुळे उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यावेळी प्रश्न पत्रिकेतील सी आणि […]

जॉब - एजुकेशन

MPSC Exam News : समाजकल्याणची भरती रखडली, सात महिन्यानंतरही परीक्षेची तारीख नाहीच; विद्यार्थी हवालदिल

पुणे : मागील बऱ्याच काळापासून समाजकल्याण विभागातील भरती रखडली आहे. या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरही यासंबंधीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. समाजकल्याण विभागात तब्बल 12 वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील 81 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मे 2023 मध्ये अर्जही भरून […]

जॉब - एजुकेशन

Medical Course Admission: बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश मुदतवाढीची प्रतीक्षा कायम; सीईटी-सेलच्या नोटिशीकडे लक्ष

Medical Course Admission : ‘आयुष’ कौन्सिलिंग अंतर्गत राबविलेल्या ‘ग्रुप बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस शाखेच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंबंधी नवी नोटीस ‘सीईटी- सेल’ने जारी केलेली नाही. यासंदर्भात महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली असून, अजूनही कॉलेज न मिळालेले विद्यार्थी या निर्णयाची वाट […]

जॉब - एजुकेशन

Solapur School News : सोलापूर जिल्ह्यातील ४९८ शाळांचे वेतन स्थगित

सोलापूर : ‘युडाइस-प्लस’ची माहिती न भरलेल्या जिल्ह्यातील 498 शाळांचे पगार रोखण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिले आहेत. याबाबतचे आदेश राज्याचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी २३ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेशही संबंधित शाळांना दिले आहेत. सर्व शाळांना शिक्षकांची वैयक्तिक माहिती, शाळेची माहिती, भौतिक सुविधा, अशी […]

जॉब - एजुकेशन

Education Report : उच्च शिक्षण घेण्यात मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या घटली, या राज्यातील विद्यार्थांमध्ये लक्षणीय घट

शैक्षणिक अहवाल: 2020-21 मध्ये, मुस्लिम विद्यार्थ्यांमधील उच्च शिक्षण नोंदणीमध्ये 8.5% पेक्षा जास्त घट झाली आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यात १८ ते २३ वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) आणि अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) यांनी संयुक्तपणे या संदर्भात सर्वेक्षण केले. त्यांच्या विश्लेषणातून तयार करण्यात आलेल्या […]