भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या वादग्रस्त आरोपांमुळे चर्चेत आहेत. 19 नोव्हेंबर रोजी विरारमधील एका हॉटेलमध्ये तावडे यांना ₹5 कोटी रोख रक्कम बाळगल्याचा आरोप करण्यात आला, जी मतदारांना प्रभावित करण्यासाठी वाटपासाठी असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) पक्षाचे कार्यकर्ते, ज्यांचे नेतृत्व आमदार क्षितिज […]
maharashtra News
daily updates
Maharashtra Elections 2024: 20 नोव्हेंबरला बँका बंद असतील का? काय माहित आहे?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मतदार संख्या वाढविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी मतदान २० नोव्हेंबर, बुधवार, एकाच टप्प्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बेलापूर, मुंबई आणि नागपूर येथे २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीमुळे बँका बंद राहतील. मात्र, ऑनलाइन बँक व्यवहारांवर त्याचा […]
मतदानाची [Election 2024]टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त दिलीप गावडे
परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची [Election 2024] संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी आज जिल्हाधिकारी […]
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी ‘वंचित’ची दुसरी यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?
मुंबई । Mumbai विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतलेली दिसते. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षाने मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या आणखी दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, […]
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. […]
आज, सोमवार, दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय : (भाग -१)
राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा आज झालेल्या निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली. राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना […]
आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात जगात भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
मुंबई, दि. ३० : भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा दृष्टीकोन केवळ शारीरिक उपचारांपुरता मर्यादित नाही, तर त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. आयुष प्रणालीमुळे भारताला जगभरातील वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात एक विशेष स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, लवकरच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या […]
राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ६ : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52.46 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले […]
‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना
मुंबई, दि. ७ : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी “राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे” अशी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. […]
‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच […]