Post Office MIS : नवं वर्ष नुकतंच सुरु झालंय आणि या 2024 मध्ये तुम्हाला चांगल्या योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्नही मिळेल, तर ही बातमी वाचाच. पोस्ट ऑफीसची मासिक बचत योजना (Post Office Monthly Income Scheme 2024) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या […]
मार्केट इन्टेलिजन्स
SIP Investment : केवळ 500 रुपयांची दरमहा गुंतवणूक 30 वर्षात देईल 44 लाख, कसे ते जाणून घ्या…
तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे, पण गुंतवणुकीची रक्कम कमी आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त 500 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करा, तुमच्याकडे 25 वर्षांत 21 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होईल. तुम्हाला चक्रवाढीचा फायदा पाहायचा असेल, तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड. आजकाल सगळेच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंड हे बाजाराशी निगडित […]
LIC GST Notice: एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?
LIC GST Notice: 2 जानेवारीला कंपनीला महाराष्ट्र कर विभागाकडून 806 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती. आता कंपनीला आणखी तीन राज्यांच्या कर विभागाकडून जीएसटी डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत. ही 3 राज्ये म्हणजे तमिळनाडू, गुजरात आणि उत्तराखंड. या तीन राज्यांच्या वतीने LIC कडून एकूण 668 कोटी रुपयांची GST मागणी करण्यात आली आहे. या रकमेत व्याज आणि […]
SEBI: फंड मॅनेजर आणि ट्रस्टींवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला 1 कोटीं दंड, काय आहे प्रकरण?
SEBI: सेबीने युनिटेक अॅडव्हायझर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे दोन संचालक अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही वर्षांपूर्वी अनेक वेळा अतिरिक्त वेळ देऊनही तीन रिअल इस्टेट फंड बंद न केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. त्यांना एकत्रितपणे दंड भरावा लागेल. सेबीने हे फंड हाऊस अनेक नियमांचे उल्लंघन करत होते. या […]
E-commerce Policy: मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
E-commerce Policy: केंद्र सरकार लवकरच देशात ई-कॉमर्स धोरण लागू करणार आहे. या ई-कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरणाचा किरकोळ विक्रेते आणि लहान व्यवसायांवर होणारा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी परीक्षण करत आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयार केलेल्या धोरणात अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे निर्बंध कमी केले […]
Cotton Market : कापूस उत्पादक जागतिक स्पर्धेत कसा टिकेल; उत्पादकतेने कि भावाने ? भारताची कापूस उत्पादकता इतर देशांपेक्षा पाचपटीने कमी
देशातील कापूस शेती शेतकऱ्यांना आर्थिक डबघाईला घेऊन जात आहे. यंदा उत्पादन कमी राहूनही भाव कमीच आहे. त्यामुळे यंदा नफा तर सोडा उत्पादन खर्चही निघणार नाही. शेतकऱ्यांनी सांगितले की कापसाला किमान १० हजारांचा भाव मिळाला तरच यंदा कापूस परवडेल. पण आपल्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील शेतकऱ्यांशी स्पर्धा कारायची असेल […]
Paytm Layoffs: पेटीएमचा मोठा निर्णय! 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?
Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अहवालानुसार, Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी 1,000 हून अधिक […]
NSDL FPI Investments : परकी गुंतवणूकदारांची खरेदी, १.७४ लाख कोटींची भर; एनएसडीएलच्या आकडेवारीवरून स्पष्ट
तेजीचा परिणाम : डिसेंबर मध्यापर्यंत१.७४ लाख कोटींची भर सर्वाधिक खरेदी आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरची करण्यात आली आहे, असेही ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा कल यापुढेही कायम राहिल्यास ऑगस्ट 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यांत विक्री केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये परकी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह […]
UPI Payment: आरबीआयचा मोठा निर्णय! यूपीआयद्वारे करता येणार 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट; पण…
UPI Payment Limits: जर तुम्ही यूपीआयद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. UPI Payment Limit: जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने एक मोठी घोषणा केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे […]
Byju’s Crisis: कर्मचार्यांना पगार देण्यासाठी बायजूचे रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण
Byju’s Crisis: कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. Byju’s Crisis: भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 100 कोटी […]