ताज्या बातम्या राजकारण

इतिहासात नोंद होईल असा भाजप महायुतीचा विजय.

भारतीय जनता पक्षाने “महाविजय २०२४ संकल्प” असा दिलेला नारा कार्यकर्त्यांच्या बळावर सार्थ ठरवला व न भूतो न भविष्यति असा विजय मिळवुन देत विधानसभेवर एकहाती सत्ता मिळवून दिली.हा विजय अहोरात्र झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर घरगुती कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी भाजप कार्यालयात संवाद साधला. लोकसभेत विरोधकांनी कांदा […]

ताज्या बातम्या राजकारण

आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त न पाळणाऱ्यांना भाजपात स्थान नको-निष्ठावंतांची मागणी

कोणत्याही परिस्थितीत बंडखोर आणि भाजप पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केलेल्यांना पुन्हा भाजपात घेऊ नये अशी प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी यांची भुमिका आहे.केवळ स्वतःच्या निवडणुकीपुरते पक्षाचे कमळ चिन्ह घ्यायचे,निवडून यायचे,पक्षाला वेठीस धरून लाभांचे पदे उपभोगायचे व नंतर निवडणुकीत बंडखोरी करायची,पक्षाच्या विरोधात जाऊन समोरच्या उमेदवाराला मदत करायची,रसद पुरवायची व समोरचा उमेदवार किंवा स्वतः पराभुत झाले की […]

maharashtra News Election News राजकारण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक: विनोद तावडे यांच्यावरील आरोप आणि घडामोडी

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या वादग्रस्त आरोपांमुळे चर्चेत आहेत. 19 नोव्हेंबर रोजी विरारमधील एका हॉटेलमध्ये तावडे यांना ₹5 कोटी रोख रक्कम बाळगल्याचा आरोप करण्यात आला, जी मतदारांना प्रभावित करण्यासाठी वाटपासाठी असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये बहुजन विकास आघाडी (बीव्हीए) पक्षाचे कार्यकर्ते, ज्यांचे नेतृत्व आमदार क्षितिज […]

राजकारण

Loksabha Election 2024 : राज्यातील १५० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणार लोकसभेचं मतदान; ‘हे’ आहे कारण

पुणेः फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. एका बाजूला एनडीए तर दुसऱ्या बाजूला सर्व भाजप विरोधकांनी तयार केलेली इंडिया आघाडी, अशी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी असून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता मतदान केंद्र असणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये […]

राजकारण

Beed News : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ; बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो नाही, कार्यकर्त्यांची नाराजी

बीड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मित्रपक्षांचे जिल्हास्तरीय संमेलनाची सुरुवातच रविवारी (ता. १४) नाराजीचे झाली. व्यासपीठावरील बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे छायाचित्र नसल्याने समर्थक संतप्त झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपातळीवरुनच बॅनरचे डिझाईन निश्चीत झाल्याचे सांगून समजूत काढली. त्यानंतर मुख्य बॅनरच्या बाजूला दिवंगत मुंडेंचा डिजिटल फोटो लावण्यात आला. भाजपसह महायुतीतल्या मित्रपक्षांनी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडेच असतील, […]

राजकारण

Lok Sabah Election : ना मोदी, ना राहुल गांधी… एकला चलो रे! मायावतींनी सांगितलं स्वबळावर लोकसभा लढवण्याचे कारण

बसपा सुप्रीमो मायवती यांनी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची आपल्या वाढदिवसादिवशी INDIA आघाडीत सहभागी होण्यास नकार देत बसपा स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी विरोधीपक्षांची इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए या दोन्हीना नाकारत बसपा संपूर्ण देशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवेल अशी घोषणा मायावती यांनी केली आहे. इंडिया आघाडीचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या की, […]

राजकारण

Prakash Raj : ‘मला तीन राजकीय पक्षांकडून ऑफर’, सिंघमच्या प्रकाश राज यांनी केला खुलासा!

Prakash Raj South Actor Interview : साऊथचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी आपल्याला राजकीय पक्षांची आलेली ऑफर्स याबद्दल ठणकावून सांगितलं आहे. माझ्याकडे तीन राजकीय पक्ष आमच्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवता का अशी विचारणा करण्यासाठी आले होते. मी केवळ […]

राजकारण

Mangalwedha News : आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, मंगळवेढा सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन

मंगळवेढा : येणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम वर न घेता बॅलेट मशीन वर घ्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रा. येताळा भगत,अॅड राहुल घुले, राजाभाऊ चेळेकर,अॅड रविकरण कोळेकर,अॅड भारत पवार, दत्तात्रय भोसले, प्रथमेश पाटील,पांडुरंग जावळे,एकनाथ फटे,विष्णुपंत शिंदे,पांडुरंग निराळे,समाधान हेंबाडे,अशोक माने, सिदराया माळी,अंकुश शेंबडे,अशोक सोनवणे,राकेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित […]

राजकारण

Amol Kolhe: अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया म्हणाले, ‘ते मोठे नेते, मी…’

शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रयत्न केला. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच अशी […]

राजकारण

Shivsena: पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरु; निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन

येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने ग्रामीण भागात बैठका आणि नियुक्ती सत्र सुरू केले. मोखाडा तालुक्यात बूथप्रमुख व शिवदूतांची नियुक्ती करून पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी […]