750 Million Indian users Data Leaked : देशातील तब्बल 7.5 कोटी मोबाईल यूजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिली आहे. यामुळे भारताच्या टेलिकॉम विभागाने सर्व मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर्सना सिक्युरिटी ऑडिट करण्याचं आवाहन केलं आहे. टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. क्लाऊडसेक (CloudSEK) नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने असा दावा केला आहे, की हॅकर्स 1.8 […]
विज्ञान तंत्रज्ञान
ChatGPT Data Collection : इशारा देऊनही ‘चॅटजीपीटी’ चोरतंय यूजर्सचा डेटा! इटलीची ओपन एआय अन् मायक्रोसॉफ्टला नोटीस
Italy Data Protection Authority Notice to Open AI : इटलीच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने ओपन एआय कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कंपनीने बनवलेला चॅटजीपीटी (ChatGPT) हा चॅटबॉट चुकीच्या पद्धतीने यूजर्सचा डेटा गोळा करत आहे. यामुळे देशाच्या गोपनीयता कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं या संस्थेने म्हटलं आहे. इटलीची डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ‘दि गारांटे’ (the Garante) नावाने ओळखली जाते. […]
जाहिरातीत सांगितलं तेवढं मायलेज देत नव्हती मारुती कार; ग्राहकाने केली तक्रार, आता मिळणार लाखोंचा मोबदला
Maruti Suzuki Car Mileage Case : कार खरेदी करताना आपल्याकडे तिच्या लुक्स आणि इतर फीचर्सपेक्षा जास्त महत्त्व मायलेजला दिलं जातं. सगळ्यात चांगलं मायलेज देण्यासाठी भारतात मारुती सुझूकीच्या गाड्या प्रसिद्ध आहेत. मात्र, याच कंपनीला आता जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे मायलेज न दिल्यामुळे एका ग्राहकाला मोबदला द्यावा लागणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजीव शर्मा असं तक्रारदार व्यक्तीचं नाव आहे. […]
WhatsApp New Update : आता इतर अॅप्समधूनही करता येणार व्हॉट्सअॅपवर मेसेज; लाँच होणार नवीन फीचर
WhatsApp Third Party Chat Feature : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. आपल्या अब्जावधी यूजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी मेटा कंपनी सातत्याने व्हॉट्सअॅपमध्ये नवीन अपडेट्स आणत असते. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे देखील व्हॉट्सअॅप असणं गरजेचं होतं. मात्र आता इतर कोणत्याही अॅपवरुन व्हॉट्सअॅप यूजर्सना मेसेज करता येणं शक्य होणार आहे. WABetainfo या वेबसाईटने […]
Weather App News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले हवामान ॲप; देशातील प्रत्येक गाव, अन् शहराचे तपासता येणार हवामान
Weather App News: पुण्यातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने हवामान ॲप तयार केले आहे. देशातील कोणत्याही गाव आणि शहराचे हवामान या ॲपमध्ये तपासता येणार आहे. राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात मात्र परिस्थिती बदलत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील वाढत्या प्रदुषणावर चिता […]
Honor X Thar : स्मार्टफोनवरुन चालवली ‘थार’, डिस्प्लेला आला नाही एकही स्क्रॅच! व्हिडिओ होतोय व्हायरल
Honor Smartphone Vs Thar : ऑनर कंपनी भारतात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी कंपनी विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसत आहे. यासाठीच कंपनीने या फोनवरुन चक्क थार गाडी चालवून दाखवली आहे. या प्रयोगाचा व्हिडिओ कंपनीचे भारतातील प्रमुख माधव शेठ यांनी आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच […]
Electric Buses in India : देशभरातील दहा लाख बसेस होणार इलेक्ट्रिक? पंतप्रधान मोदी घेणार अंतिम निर्णय
E-Bus in India : हरित उर्जेला चालना देण्यासाठी देशातील दहा लाख डिझेल-इंजिनवर चालणाऱ्या बसेस बदलून, त्याजागी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची योजना आखली जात आहे. येत्या दहा वर्षांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी अवजड मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय तसंच गृहनिर्माण आणि शहरी निर्माण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. या मंत्रालयांकडून संयुक्तपणे पंतप्रधान कार्यालयामध्ये एक प्रपोजल सादर करण्यात येईल. याबाबतची […]
Atal Setu Technology: भूकंप देखील सहन करणार अटल सागरी सेतू! देशाच्या सर्वात मोठ्या पूलासाठी झालाय या 7 टेक्नॉलॉजीचा वापर
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं आहे. सागरी सेतू जगातील सर्वात लांब पुलांपैकी एक आहे. अटल सेतू मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणार आहे. आता या पुलाच्या मदतीने आपण नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या […]
Amazon Sale Smartphone Offers : अमेझॉनचा ‘रिपब्लिक डे’ सेल झाला सुरू; ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काउंट!
Amazon Great Indian Republic Day Sale : अमेझॉनचा ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेल प्राईम यूजर्ससाठी सुरू झाला आहे. आता आज दुपारी 12 वाजेपासून इतर यूजर्सनाही याचा अॅक्सेस मिळेल. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के अधिक डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन […]
Microsoft AI Training : भारतातील एक लाख डेव्हलपर्सना मायक्रोसॉफ्ट देणार एआय प्रशिक्षण! ‘ऑडेसी इनिशिएटिव्ह’ची घोषणा
Microsoft to train Indian Developers : जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी मायक्रोसॉफ्ट ही भारतातील एक लाख तरुणांना एआयचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. एआय ऑडेसी इनिशिएटिव्हच्या (AI Odyssey Initiative) माध्यमातून कंपनी एआय तंत्रज्ञान आणि टूल्सची माहिती डेव्हलपर्सना देईल. “या प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलपर्सना एआयबाबत माहिती देण्यात येईल. सोबतच एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि […]