क्रीडा

2024 WCC च्या नेल-बाइटिंग गेम 14 मध्ये डी गुकेशने डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता बनला

भारताचा १८ वर्षीय गुकेश याने इतिहास रचत सर्वात कमी वयात विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे. त्याने सिंगापूरमध्ये आयोजित 2024 च्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या (WCC) अंतिम फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा ७-६.५ असा पराभव केला. १४ खेळांच्या मालिकेत १३ पैकी ९ सामने बरोबरीत सुटल्यानंतर, डिंगने केलेल्या एका चुकिचा लाभ घेत गुकेशने अंतिम खेळ जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. […]

क्रीडा ताज्या बातम्या

मतदान करण्यासाठी कटिबद्ध होत इतरांना प्रेरणा द्या – पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल

नागपुरकरांनी स्वीप अंतर्गत वोटथॉन दौडमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचा निश्चय केला आहे त्याचे रुपांतर आता शेजारच्यांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त  करण्यात व्हावे.  प्रत्येक मतदारांमध्ये हा विश्वास देण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. या ठिकाणी आपण मतदान करण्याची शपथ घेतली आहे. आता इतरांनी मतदान करावे अशी प्रत्येकांने प्रेरणा द्यावी, असे […]

sports क्रीडा

डिडिएर डेशाँप्स यांच्या संघातील स्टार खेळाडू आणि तरुण खेळाडूंचा मिलाफ

डिडिएर डेशाँप्स यांच्या संघातील स्टार खेळाडू आणि तरुण खेळाडूंचा मिलाफ देखील त्यांच्या घरच्या मैदानावर एका ताकदवान इटली संघाला हरविण्यासाठी पुरेसा ठरला नाही. युरो 2024 मधील निराशाजनक कामगिरीनंतर फ्रान्सला सावरता आले नाही, आणि त्यांनी घरच्या मैदानावर इटलीकडून 3-1 असा पराभव पत्करला, जरी त्यांनी सामन्याची सुरुवात आघाडीने केली होती. “ले ब्ल्यू” संघाने राजधानीत पहिल्या शिट्टीपासूनच आक्रमक खेळ […]

क्रीडा

ICC Awards : न्यूझीलंडचा रचिन रविंद्र ठरला उगवता तारा! आयसीसी इमर्जिंग क्रिकेटपटूच्या पुरस्कावर उमटवला ठसा

ICC Awards : रचिन रविंद्रची आयसीसी पुरूष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2023 मध्ये अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये देखील न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात 34.44 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत तर 23 विकेट्स घेतल्या आहेत. रचिन रविंद्रने 2023 मध्ये 41 वनडे […]

क्रीडा

IND vs ENG 1st Test : ब्रिटीश नागरिकांना… शोएब बशिरसाठी पंतप्रधान ऋषी सुनक मैदानात

IND vs ENG 1st Test Rishi Sunak : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशिरच्या व्हिसाबाबत गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी मूळ असणाऱ्या शोएब बशिरची इंग्लंड संघात रिप्लेसमेंट म्हणून निवड झाली. मात्र हैदराबाद येथील पहिल्या कसोटीपूर्वी 20 वर्षाच्या बशिरला व्हिसा बाबत निर्माण झालेली अडचण सोडवण्यासाठी मायदेशात परतावे लागले. तो अबू धाबीतून भारतात दाखल […]

क्रीडा

Australian Open : ओसाका पहिल्याच फेरीत गारद, गार्सियाकडून पराभूत; पुरुषांमध्ये मेदवेदेव, त्सित्सिपास विजयी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी पुरूषांच्या एकेरीत आगेकूच केली. तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास या दोन्ही खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांकडून कडवा संघर्ष मिळाला. टेरेंस ॲटमाने याने माघार घेतल्यामुळे मेदवेदेवला पुढे चाल मिळाली, तर त्सित्सिपास याने झिझो बर्गस्‌ याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवत घोडदौड केली. महिला एकेरीत कोको गॉफ […]

क्रीडा

Sangola News : सांगोल्यात पत्रकार पडले पोलिसांवर भारी ; मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पोलिसांचा पराभव

 सांगोला तालुक्यात सध्या हिवाळी विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. नेत्यांचा वाढदिवस असो, शाळेचे स्नेहसंमेलन व इतर कारणांनी सध्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या अशा स्पर्धा मोठ्या उत्साहात घेतल्या जात आहेत. सांगोल्यातील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या पत्रकार, पोलीस, वकील, समाजसेवक, अधिकारी, राजकारणी यांच्या अनोख्या मैत्रीपूर्ण सामन्याची संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती. […]

क्रीडा

National School Kho Kho Tournament: खो-खो स्‍पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद; गुजरात उपविजेता

National School Kho Kho Tournament : पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे खेळविण्यात आलेल्‍या १७ वर्षाआतील ६७ व्‍या राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धेत महाराष्ट्र संघाने लक्षवेधी कामगिरी केली. मुले व मुली अशा दोन्‍ही संघांमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट प्राप्त केला. तर अंतिम फेरीत पराभूत गुजरातचा संघ दोन्‍ही संघात उपविजेता ठरला. सुषमा चौधरी, कृष्णा बनसोड यांना […]