उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुके कायम आहेत, 15 जानेवारीपर्यंत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तर दाट धुक्क्यांचा परिणाम रेल्वे आणि विमान उड्डाणांवर झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतात, 11 आणि 12 जानेवारी (गुरुवार आणि शुक्रवार) काही भागात सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता […]
हवामान
बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे; आठवड्याच्या शेवटी कोकणसह मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता, ‘हवामान’चा अंदाज
रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण (Konkan) आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या थंडीचा जोर असल्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. या परिस्थितीत ढगाळ वातावरण किंवा पाऊस झाला तर आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे वातावरण चिंता वाढवणारे आहे. बाष्पयुक्त वारे येऊन […]
Weather Update: महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. याचा मोठा परिणाम वातावरणात दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडी वाढली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार […]
Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार शक्य
Cyclone Michaung : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे. पुणे : राज्यात मान्सूननंतरच्या पावसानंतर राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिग्जॉम चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनुकूल हवामानामुळे मंगळवारी (दि. 5) आणि बुधवारी (दि. 6) विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान […]
Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज
Weather Update : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या सरी सुरूच आहेत. बुधवारी (ता. २९) सायंकाळनंतर कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे : राज्यात मान्सूननंतरचा पाऊस सुरूच आहे. बुधवारी (दि. २९) सायंकाळनंतर कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने आज (दि. 1) […]
Maharashtra Rain : राज्यात थंडीत वाढ; पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल. Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन […]
Hailstorm Forecast : विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Pune News : उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. आज (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ […]