क्रिकेट

MS Dhoni Jersey No 7 : बीसीसीआयचा धोनीच्या जर्सी क्रमांक 7 बाबत मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सुचना

MS Dhoni Jersey No 7 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रातील खेळाडूंनी क्रमांक 7 ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक 7 च्या भोवती एक दिग्गजत्वाचं वलय निर्माण केलं. आता बीसीसीआयने या जर्सी क्रमांक 7 बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

धोनीचा जर्सी क्रमांक 7 आता निवृत्त होत आहे. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांचा जर्सी क्रमांक निवडताना तो 7 निवडू नये अशी सुचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *