मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
धनू : कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.