राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 24 जानेवारी 2024

मेष : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. वादविवाद टाळावेत.

धनु : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *