राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 26 जानेवारी 2024

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *