राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 29 जानेवारी 2024

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तुळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. मन आनंदी व आशावादी राहील.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *