राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 15 जानेवारी 2024

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक लाभ होतील.

मकर : एखादी गुप्त वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कुंभ : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *