राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 10 जानेवारी 2024

मेष : गुरूकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनू : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *