मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
धनु : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता,.
कुंभ : संतति सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबात सुसंवाद साधाल.