मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.