मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वादविवाद टाळावेत.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : वेळ वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
धनू : उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.