मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
तूळ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.