राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 15 डिसेंबर 2023

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृषभ : महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

कन्या : व्यवसायात वाढ होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : नवीन परिचय होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *