मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करण्यास हरकत नाही.
तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृश्चिक : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.