राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 8 डिसेंबर 2023

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : मानसिक सौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

तूळ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मकर : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *