मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
तुळ : व्यवसायात वाढ होईल. प्रॉपर्टीचे सौ‘य लाभेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
मकर : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.