राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 21 डिसेंबर 2023

मेष : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : वाहने जपून चालवावीत. कोणालाही जामीन राहू नका.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तूळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

धनू : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *