ताज्या बातम्या

Pandharpur Accident News : पंढरपुरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार

पंढरपुरमधील करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील‌ चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. करमाळा – नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलीस दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *