शेयर बाजार

Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! लागू होणार नवे नियम, गुंतवणूकदारांना होणार अधिक फायदा

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात लवकरच मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल. जर तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचाच

लवकरच भारतात T+0 प्रणाली शेअर ट्रेडिंग लागू केली जाणार आहे. तसेच खरेदी आणि विक्रीचे पैसे देखील कामकाजाच्या दिवशीच केले जाणार आहे. हे बदल मार्च २०२४ पासून केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *